Manasi Naik Boxing Training | मानसी करतेय नव्या सिनेमाची तयारी | Manasi Naik

2022-03-07 8

अभिनेत्री मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर बॉक्सिंग, लाठीकाठी आणि तलवारबाजीची ट्रेनिंग घेताना दिसतेय. ती कोणत्या नव्या सिनेमाची तयारी करतेय का, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Ganesh Thale